Skip to main content    Add to Favourite   -A   A   A+   English  
Please give the Suggestion for Green Army CLICK HERE

नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा या युगातील राष्ट्रीय मुद्दा राहिला नसून तो कधीचाच आंतर्राष्ट्रीय झालेला आहे, वने नैसर्गिक स्त्रोतांचा अविभाज्य भाग असून त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. दिवसागणिक होणारा पर्यावरणीय बदल व त्यावरील आधुनिक उपाययोजना म्हणून कार्बन sequestation करणे यात वनांचा मोलाचा वाटा आहे. राज्यातील विपुल आणि संपन्न जैवविविधता व तिचे संवर्धन करण्याचे दृष्टीने वन विभागाने नीतिगत धोरण अवलबून अंमलबाजवणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निसर्ग पर्यटनाचे माध्यमातून वन्यजीवांचे शास्वत व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. काष्ठ तसेच अकाष्ठ वनोपाजांचे उत्पादन व व्यवस्थान शास्त्रीय दृष्टीकोणातून करणे, तसेच संयुक्त वन व्यवस्थापनाचे माध्यमातून नैसर्गिक स्त्रोतांचे या शिवाय वनांवर अवलंबून असलेल्याचे जीवनमान उंचावण्याचे दृष्टीने सतत प्रयत्नरत राहणे अत्यावशक असून तसा प्रयत्न वनविभागामार्फत करणे अपेक्षित आहे. बांबू तसेच इतर वनोपजांवर आधारित मूल्यवर्धित वस्तु, स्थानिक हस्त कारागीर, मजूर यांचे राहणीमान उंचावण्याचे दृष्टीने प्रयत्न करणे प्रस्तावित आहे. एवढेच नव्हे तर भोगौलिक क्षेत्राच्या 33% टक्के वनाच्छादन करण्याकरिता प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञान सारख्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून e- governnace चे माध्यमातून प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्याचा शासनाचा मानस आहे.
Team Forest

2 कोटी वृक्षलागवड १ जुलै २०१६
तालुका समन्‍वयकांची यादी आणि या बाबत वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न   अधिक वाचा....

विभागीय बातम्या

नेचर इंटरप्रिटरकरीता मुलाखत पेंच व्‍याघ्र प्रकल्‍प नागपूर 01/12/2016
नेचर इंटरप्रिटरकरीता मुलाखत पेंच व्‍याघ्र प्रकल्‍प नागपूर More..

फार्म प्रोडक्‍शन मॅनेजरकरीता मुलाखत पेंच व्‍याघ्र प्रकल्‍प नागपूर 01/12/2016
फार्म प्रोडक्‍शन मॅनेजरकरीता मुलाखत पेंच व्‍याघ्र प्रकल्‍प नागपूर More..

वायरलेस सुपरवाईजर करीता मुलाखत पेंच व्‍याघ्र प्रकल्‍प नागपूर 01/12/2016
वायरलेस सुपरवाईजर करीता मुलाखत पेंच व्‍याघ्र प्रकल्‍प नागपूर More..

निविदा सुचना पांढरकवडा वनविभाग 25/11/2016
निविदा सुचना पांढरकवडा वनविभाग More..

लॉट लिस्‍ट बल्‍लारशा 23/11/2016
लॉट लिस्‍ट बल्‍लारशा More..

विक्री निकाल बल्‍लारशा 23/11/2016
विक्री निकाल बल्‍लारशा More..

निविदा जाहिरात परतवाडा 22/11/2016
निविदा जाहिरात परतवाडा More..

निविदा नोटीस अमरावती वनविभाग अमरावती 19/11/2016
निविदा नोटीस अमरावती वनविभाग अमरावती More..

विक्री निकाल बल्‍लारशहा 19/11/2016
विक्री निकाल बल्‍लारशहा More..

ई टेंडर वर्धा वनविभाग वर्धा 17/11/2016
ई टेंडर वर्धा वनविभाग वर्धा More..

अधिक बातम्या..

वनवृत्त कार्यालय बातम्या

वनतळे कामाचे ई निविदा शुद्धिपत्रक अल्लापल्ली वनविभाग 01/12/2016 गडचिरोली
वनतळे कामाचे ई निविदा शुद्धिपत्रक अल्लापल्ली वनविभाग More..

सिमेन्ट प्लग बन्धारा व निवासस्थान बान्धकामे चे ई निविदा 28/11/2016 गडचिरोली
सिमेन्ट प्लग बन्धारा व निवासस्थान बान्धकामे चे ई निविदा वडसा वनविभाग More..

वनतळे कामाचे ई निविदा सुचना अल्लापल्ली वनविभाग 28/11/2016 गडचिरोली
वनतळे कामाचे ई निविदा सुचना अल्लापल्ली वनविभाग More..

वन विभाग मध्ये राज्यघटना दिवस उत्सव दिनांक 26 नोव्हेंबर 2016 26/11/2016 नागपुर
वन विभाग मध्ये राज्यघटना दिवस उत्सव दिनांक 26 नोव्हेंबर 2016 More..

खेळाडु प्रवर्गातुन अर्ज केलेल्‍या उमेदवारांसाठी सुचना वनरक्षक भरती २०१६ 24/11/2016 ठाणे
खेळाडु प्रवर्गातुन अर्ज केलेल्‍या उमेदवारांसाठी सुचना वनरक्षक भरती २०१६ More..

शारिरिक मोजमाप तपासणी वेळापत्रक व पात्र उमेदवारांची यादी वनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ 22/11/2016 ठाणे
शारिरिक मोजमाप तपासणी वेळापत्रक व पात्र उमेदवारांची यादी वनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ More..

वनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ ३ किमी व ५ किमी धावण्‍याच्‍या चाचणीचा निकाल 22/11/2016 ठाणे
वनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ ३ किमी व ५ किमी धावण्‍याच्‍या चाचणीचा निकाल More..

जमिन 21/11/2016 नाशिक
जमिन More..

कंत्राटी तत्वावर विधी सल्लागाराची नियुक्ती 19/11/2016 अमरावती
कंत्राटी तत्वावर विधी सल्लागाराची नियुक्ती २०१६ More..

कामे सुरु करण्‍यास व वृक्ष तोडण्‍यास परवानगी देण्‍याबाबत. 17/11/2016 ठाणे
कामे सुरु करण्‍यास व वृक्ष तोडण्‍यास परवानगी देण्‍याबाबत. मौजे भोरांडे ता. मुरबाड क्षेत्र ०.०१६८ हेक्‍टर More..

अधिक बातम्या..