Add to Favourite   -A   A   A+   English  
 


                  कोल्हापूर वनवृत्ताच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, सातारा, सिंधुदूर्ग, सांगली रत्नागिरी हे पाच जिल्हे कोल्हापूर वनवृत्ताच्या ताब्यात असलेले वनक्षेत्र हे वनक्षेत्राच्या परिणामकारक संरक्षणासाठी तसेच प्रशासनीय दृष्टीकोनातून वनपरिक्षेत्र, नियतक्षेत्र परिमंडळ मध्ये खालील तक्त्यात दर्शविल्यानूसार विभागले आहेत.

विभाग

वनपरिक्षेत्र

नियतक्षेत्र

परिमंडळ

कोल्हापूर

11

35

136

सातारा

12

38

141

सावंतवाडी

6

27

82

सांगली

7

19

43

चिपळूण

3

10

26

एकूण

39

129

428