भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांचे दि. 06 ऑगस्ट 2019 रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे दि 07 ऑगस्ट 2019 रोजी 33 कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने मा मंत्री , वित्त आणि नियोजन, वने, विशेष सहाय्य यांचा राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच यांचेशी होणारा 'चला घडवू या हरित महाराष्ट्र' हा ई संवाद कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. तसदीबद्दल क्षमस्व !