फील्ड कार्यालये

 
बद्दल

वृत्तविशेष

प्रस्तावना

नागपूरप्रादेशिकवनवृत्ताअंतर्गतनागपूर,वर्धा,भंडाराआणिगोंदियाहीचारवनविभागआहेत.त्याचेक्षेत्रत्यात्याजिल्हाइतकेआहे.सदरविभागमुख्यवनसंरक्षक(प्रादेशिक),नागपूरयांचेप्रशासकीयनियंत्रणाखालीआहेत.तसेचप्रधानमुख्यवनसंरक्षकम.रा.नागपूरयांचेकार्यालयीनअर्धशासकीयपत्रक्र.कक्ष-22/6/29दि.14/07/2006अन्वयेअवैधशिकारप्रतिबंधकघटकदेखीलत्यांचेप्रशासकीयनियंत्रणाखालीदिनांक01/09/2006पासूनदेण्यातआलेआहे.नागपूरवनवृत्तातीलवनांतसागवान,बिजा,साजा,हलदु,कळमइत्यादीइमारतीप्रजातीबरोबरचधावडा,तेंदु,भेरा,गरारी,मोहा,सालाई,मोवईवगैरेइमारतीतथावृक्षांच्याप्रजातीमोठयाप्रमाणावरआढळूनयेतात.गोंदियावनविभागातविपूलप्रमाणातआणिकाहीप्रमाणांतभंडारावनागपूरवनविभागातनैसर्गिकबांबुआढळूनयेते.नागपूरहीइमारतीलाकडाचीमोठीव्यापारपेठआहे.भारतातीलसर्वमोठयाशहरातआणिपरदेशातसुध्दानागपूरवरुनइमारतीचिराणमालाचीनिर्यातहोतअसते.लाकडासाठीनागपूरहीआशियाखंडातीलसर्वातमोठीव्यापारपेठसमजलीजाते.नागपूरवृत्तातीलवनांतवाघ,बिबट,अस्वल,तडस,रानगवे,सांबर,चितळ,हरीन,नीलगाय,काळवीट,रानडुक्कर,रानकुत्रे,अजगरआणिइतरवन्यप्राणीआढळूनयेतात.तसेचअनेकप्रकारचेपक्षीहीआढळतातत्यासस्थलांतरीतपक्षांचादेखीलसमावेशआहे.वन्यप्राण्याचेसंवर्धनआणिसंरक्षणचांगल्याप्रकारचेहोण्याचेहेतुनेयावृत्तातनवेगांवबांध-नागझीरावपेंचराष्टीयउद्यानतसेचउमरेड-वबोरअभयारण्याचीनिर्मीतीकरण्यातआलेलीआहे.त्यांचेव्यवस्थापनमुख्यवनसंरक्षकतथाक्षेत्रसंचालक,पेंचव्याघ्रप्रकल्प,नागपूरयांचेकडेआहे.पेंचराष्ट्रीयउद्यानवनवेगांवबांध-नागझीरायेथेव्याघ्रप्रकल्पघोषितझाला