फील्ड कार्यालये

 
यशोगाथा

UTTAM STEEL PVT.LT.SATARDA & SATOSE LAND MATTER - SAWANTWADI DIVISION

Mission Elephant - Sawantwadi Division

Turtle Velas - Ratnagiri (Chiplun) Division

Nagpanchami Battish Shirala - Sangali Division

JFMC Mahabaleshwar - Satara Division

Porle Tarfe Thane - KolhapurDivision

वाढतीलोकसंख्या,वाढतीवन्यप्राणीसंख्या,औद्योगिकरणआणिआर्थिकप्रगतीयांचेदबावामुळेराज्यशासनामार्फतकरणेतयेतअसलेल्याव्यवस्थापनाव्दारेवनांचेस्त्रोतटिकविणेअवघडझालेआहे.विकासाचेदबावाशिवायवनांवरअवलंबूनअसलेल्यावनांचावापरकरणारागटदेखीलएकमहत्वाचाघटकआहे.सदरगटाचाविचारकरुनपर्यावरण,वनआणिहवामानाबदलमंत्रालयानेअवनतीसआलेल्यावनांच्या,पुनरुत्पादनामध्येग्रामीणजनताआणिस्वयंसेवीसंस्थायांनासहभागीकरुनघेण्याच्यावदृष्टीनेदिनांक1जून1990रोजीसंयुक्तवनव्यवस्थापनकार्यक्रमांतर्गतमार्गदर्शकधोरणजाहीरकेले.

सदरधोरणांतर्गतकोल्हापूरवनवृत्तामध्येस्थापनकरणेतआलेल्यावनसंरक्षणसमित्या,सभासदसंख्याइ.चीस्थितीखालीलप्रमाणेआहे.

वनसंरक्षणसमित्या

जिल्हा

विभाग

वनसंरक्षणसमित्यांचीसंख्या

एकूणसभासद

संरक्षणाखालीवनक्षेत्र(हेक्टर)

कोल्हापूर

कोल्हापूर

446

148223

139119

सातारा

सातारा

858

233875

132083

सिंधुदूर्ग

सावंतवाडी

132

39664

42365

सांगली

सांगली

261

190323

30372

रत्नागिरी

चिपळूण

91

968

6259

एकूण

1788

613053

350198

 

संयुक्तवनव्यवस्थापनकार्यक्रम:-गांवबोंड्री,ता.पाटणजि.सातारा

सदर गावामध्ये संयुकत वन व्यवस्थापन कार्यक्रमाची अंमलबजावणी झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये जैव-विविधतेबाबत जागरुकता निर्माण झाली. सन 2011 मध्ये संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत बोंड्री हे गांव पहिल्या क्रमांकासाठी निवडणेत आले. सदर गावामध्ये व परिसरात खालील परिणाम दिसून आले.

1. गेल्या 15 वर्षापासून या गावामध्ये वन वणव्याची एकही घटना घडली नाही.

2. वनविभागाने राबविलेल्या विविध वन रोपवनाच्या योजनांमुळे या परिसरात वनाच्या घनतेमध्ये वाढ दिसून आली.

3. गावाच्या लगत असलेल्या कोयना अभयारण्यामधील वन्यप्राण्यांच्या उपद्रव असून सुध्दा येथे मनुष्य व वन्यप्राणी संघर्षाची तसेच वन्यप्राण्यांवर विषबाधा यासारखी एकही घटना घडलेली नाही. याचे कारण म्हणजे वनविभागाच्या कर्मचा-यांनी ग्रामस्थांमध्ये वनाविषयी निर्माण केलेली जागृती, पिक नुकसानी प्रकरणांमध्ये तत्परतेने घेतलेले निर्णय व वनखात्याचे पिकाच्या नुकसानीसाठी दिलेली भरपाई हे होय.

4. वन विभागाने राबविलेल्या मृद संधारणार्थ वनीकरण सारख्या योजनांमधून विविध प्रकारची कामे घेतल्याने लागवडासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे.