Field Offices

 
Success Story

दिनांक 2 मार्च 2024 रोजी Guiness Book Of World Record मध्ये मिशन “भारतमाता” वनउद्यान या शब्दामध्ये 26 प्रजाती सह 65724 रोपे एकत्र ठेऊन, 40 फुट रुंद व 220 फुट लांबी एवढया आकरमानाचा शब्द तयार करण्यात येऊन महाराष्ट्र शासनाचा जागतिक स्तरावरील पहिला Guiness Book Record नोंदविला गेला.

भारतमाता