Add to Favourite   -A   A   A+   English  
 

10 ऑनलाइन सेवांचे अधिसूचना  
10 ऑनलाइन सेवांच्या आवश्यक दस्तऐवजांची यादी
वाहतुक परवाना अधिसूचना  
वाहतुक परवान्‍यासाठी आवश्‍यक दस्‍तऐवजांची चेकलिस्‍ट   
शासन अधिसचुना  No. MIS-100417C.R.No. 243Kh dated 1-August-2017
अ.क्र. सेवांचे शिर्षक
1 तेंदुपान कंत्राटदार/उत्पादक यांची नोंदणी करणे
2 बांबू पुरविणेसाठी नवीन बुरड कामगाराची नोंदणी करणे
3 वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या पशु नुकसानीची नुकसान भरपाई मंजुर करणे
4 वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती जखमी किंवा मृत झाल्यास आर्थिक सहाय्य मंजुर करणे
5 वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरीता नुकसान भरपाई मंजुर करणे
6 वन्यजीव क्षेत्रात पर्यटन हंगामात फोटोग्राफीसाठी परवानगी (वृत्‍तस्‍तर)
7 वन्‍यजीव क्षेत्रात पर्यटन हंगामात फोटोग्राफीसाठी परवानगी (एकापेक्षा अधिक वृत्‍तांसाठी)
8 आरागिरणी परवान्याचे नुतनीकरण
9 बिगर नागरी क्षेत्रामध्ये * झाडे तोडण्याकरिता बिगर आदिवासी अर्जदारांना परवानगी
10 बिगर नागरी क्षेत्रामध्ये * झाडे तोडण्याकरिता आदिवासी अर्जदारांकरिता परवानगी
11 वाहतुक पासकरीता नोंदणी करणे

* Vide Government Notification No. MIS-10/0417/C.R.No. 243/Kh dated 14-June-2017, Tree Officer has been authorized to issue felling permits for both scheduled and non-scheduled species and hence the distinction is void.To be read with Maharashtra Land Revenue (Regulation of Right to Tree etc.) Rules,1967.