
महाराष्ट्र वन विभाग
नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा या युगातील राष्ट्रीय मुद्दा राहिला नसून तो कधीचाच आंतर्राष्ट्रीय झालेला आहे, वने नैसर्गिक स्त्रोतांचा अविभाज्य भाग असून त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. दिवसागणिक होणारा पर्यावरणीय बदल व त्यावरील आधुनिक उपाययोजना म्हणून कार्बन sequestation करणे यात वनांचा मोलाचा वाटा आहे. राज्यात...
            
 
 
 
 
					
					
            फेसबुक            
            ट्विटर            
            इन्स्टाग्राम